मराठी विश्वकोश - photogallery

माननीय मुख्यमंत्री श्री. पृथ्वीराज चव्हाण  यांच्या हस्ते दि. २५ ऑक्टोबर २०११ रोजी

'मराठी विश्वकोश '(खंड १) जगास  अर्पण झाला, त्याच्याच काही आठवणी ...

 

 

 

 

 

खंड : खंड २
दिनांक : १ डिसेंबर २०११
ठिकाण : पुणे
प्रमुख पाहुणे : पद्मश्री डॉ. विजय भटकर

  

खंड : खंड ३
दिनांक : ३ जानेवारी २०१२
ठिकाण : मुंबई
प्रमुख पाहुणे : डॉ. विजया राजाध्यक्ष, डॉ. स्नेहलता देशमुख व डॉ. नेहा राजपाल

 

 


खंड : खंड ४ आणि ५
दिनांक : २७ फेब्रुवारी २०१२
ठिकाण : मुंबई
प्रमुख पाहुणे : डॉ. राजन वेळूकर, कुलगरु, मुंबई विद्यापीठ

 

 

खंड : खंड ६
दिनांक : ३१ मार्च २०१२
ठिकाण : मुंबई
प्रमुख पाहुणे : डॉ. अनिल काकोडकर

 

खंड : खंड ७ आणि ८
दिनांक : २६ मे २०१२
ठिकाण : पुणे
प्रमुख पाहुणे : डॉ. आनंद देशपांडे व प्रा. रा. ग. जाधव

 

खंड : खंड ९
दिनांक : १९ जुलै २०१२
ठिकाण : मुंबई
प्रमुख पाहुणे : डॉ. रघुनाथ माशेलकर

 

 

खंड : खंड १० आणि ११
दिनांक : ०६ सप्टेंबर २०१२
ठिकाण : मुंबई
प्रमुख पाहुणे : श्री. के. शंकरनारायणन माननीय राज्यपाल, महाराष्ट्र राज्य

 

खंड : खंड १२
दिनांक : ८ नोव्हेंबर २०१२
ठिकाण : मुंबई
प्रमुख पाहुणे : मा. पर्यावरण व सांस्कृतिक कार्यमंत्री संजय देवतळे

 

खंड : खंड १३
दिनांक : १ डिसेंबर, २०१२
ठिकाण : मुंबई
प्रमुख पाहुणे : डॉ. माधवी पेठे, प्राचार्य, म. ल. डहाणुकर महाविद्यालय, विले पार्ले, मुंबई

 

खंड : खंड १४, १५ व १६
दिनांक : २८ जानेवारी, २०१३
ठिकाण : मुंबई
प्रमुख पाहुणे : डॉ. नरेंद्र जाधव, मा. सदस्य, नियोजन मंडळ, भारत सरकार

 

 

निघाली पालखी विश्वकोशाची...

 

 

ई-प्रशासन पुरस्कार वितरण सोहळा

 

 मा. मंत्री महोदयांच्या उपस्थ‍ितीत नवनिर्वाचित मराठी विश्वकोश मंडळाची पहिली बैठक.

दिनांक – 02-09-2015

 

 

मराठी विश्वकोशाच्या अद्ययावतीकरणासाठी महाराष्ट्रातील विविध विद्यापीठात स्थापन करावयाच्या ज्ञानमंडळासंदर्भात चर्चा करण्यासाठी मा. राज्यपाल, महाराष्ट्र राज्य व मराठी विश्वकोशाचे अध्यक्ष, सदस्य यांची बैठक राजभवन येथे.

दिनांक – 04-11-2015

 

 

मुंबई विद्यापीठ येथे स्थापन करावयाच्या ज्ञानमंडळाचे करार पत्र स्वाक्षरी करताना. मा. कुलगुरू आण‍ि मराठी विश्वकोश मंडळाचे अध्यक्ष, सदस्य व सचिव.

दिनांक – 31-03-2016

अद्ययावत माहिती