मराठी विश्वकोश - मुख्य पृष्ठ

'विश्वकोश' हे मराठीतील ज्ञानाचे भांडार. मराठी एन्सायक्‍लोपीडिया अ ते ज्ञ पर्यंतच्या विश्वातील महत्त्वाच्या संज्ञांची मराठीतून ओळख सामान्य माणसाला व्हावी, या हेतूने महाराष्ट्र शासनाने तयार केलेला ग्रंथांचा संचपण ग्रंथ जाडजूड असतात म्हणून आपण (महाराष्ट्र शासनाच्या वतीने, मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ) या विश्वकोश ग्रंथांचा  ६ सीडींचा (४५० ग्रॅम वजनाचा)  संच तयार केला.....

मराठी विश्वकोश पहाण्यासाठी येथे क्लिक करा ….

महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाने तयार केलेल्या कुमार विश्वकोशाच्या जीवसृष्टी आणि पर्यावरण या ग्रंथमालिकेतील एकूण तीन भागांपैकी पहिला भाग आपल्या हाती देताना आम्हाला आनंद होत आहे. महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे मुख्य कार्य अ ते ज्ञ पर्यंत सर्व विषय संग्राहक माहिती असणारा मराठी विश्वकोश निर्माण करणे हे असून त्यापैकी पहिले १८ खंड यापूर्वीच प्रसिध्द झाले आहेत.....

कुमार विश्वकोश पहाण्यासाठी येथे क्लिक करा ….

 

अद्ययावत माहिती

पहाण्यासाठी येथे क्लिक करा ...